Login

LET'S DISCUSS

Which technology skills will be important in the next 5 years?

Asked Sep 30, 2026 · Open

Which technology skills will be important in the next 5 years?

2 replies

Replies

Comments are reviewed before they appear publicly.

sneha

कंपन्या निर्णय घेण्यासाठी डेटावर अवलंबून असतात. SQL, Excel, Python आणि Power BI किंवा Tableau सारखी साधने शिकल्यास डेटामधून अर्थ काढता येतो. हे कौशल्य तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक अशा दोन्ही नोकऱ्यांमध्ये उपयोगी पडते.

Posted Oct 01, 2026

pranali

AI टूल्स वापरणे, त्यांना योग्य सूचना (प्रॉम्प्ट) देणे आणि त्यांच्या मदतीने काम वेगाने करणे हे जवळपास प्रत्येक क्षेत्रात आवश्यक होत आहे. तंत्रज्ञ होण्यासाठी मशीन लर्निंग, मॉडेल्स आणि AI अनुप्रयोग बनवण्याचे ज्ञान उपयुक्त ठरते. फक्त AI वापरता येणे आणि AI समजून घेणे यात फरक आहे; दोन्ही महत्त्वाचे आहेत.

Posted Oct 01, 2026

Back to discussions